ITPB constable bharti 2024 ग्रुप सी अंतर्गत 1149 जागांसाठी भरती

By md news

 

ITPB constable bharti 2024 ग्रुप सी अंतर्गत 1149 जागांसाठी भरतीतिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स अंतर्गत 819 कॉन्स्टेबल गट क च्या रिक्त पदासाठी आज 2 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार https://recruitment.itbpolice.nic.in/  या पोर्टल वर अर्ज करू शकतात

हे अर्ज दिनांक 1 ऑक्टोंबर 2024 पर्यंत करता येतील.

ITPB constable bharti 2024 कॉन्स्टेबल भरती जागांचा तपशील

या भरती मोहिमेद्वारे तिबेटन बॉर्डर पोलीस मध्ये 819 जागा ह्या कॉन्स्टेबल स्वयंपाकसेवा या पदासाठी भरल्या जाणार आहेत. यामध्ये 697 जागा पुरुष उमेदवारासाठी तर 122 जागा या महिला उमेदवारासाठी राखीव असतील.

ITPB constable bharti

ITPB constable bharti 2024 पात्रता

  या रिक्त पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक असणे आवश्यक आहे.

Neet UG 2024 वेळापत्रकात बदल 

 नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील NSQF समान डिग्री डिप्लोमा उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे वय हे 18 ते 25 दरम्यान असावे

निवड करण्याची प्रक्रिया

उमेदवारांची निवड करण्यासाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी शारीरिक मानक चाचणी लेखी परीक्षा कागदपत्राची पडताळणी आणि तपशीलवार वैद्यकीय परीक्षा या चाचण्यांच्या मार्फत उमेदवारांची निवड केली जाईल

अर्ज शुल्क

 Itbp कॉन्स्टेबल स्वयंपाक सेवा साठी अर्ज शुल्क हा शंभर रुपये आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला व माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

अर्ज कसा करावा

अधिकृत वेबसाईट रिक्वायरमेंट डॉट आयटीबी पोलीस डॉट एनआयसी डॉट इन ही वेबसाईट उघडा. तुमचे लॉगिन तपशील मिळवण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

तुमच्या खात्यात तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

अर्जात विचारलेली माहिती भरून अर्ज सबमिट करा.

आपले कागदपत्र अपलोड करा आणि अर्जाचा शुल्क भरा

तुमच्या अर्जात भरलेली माहिती परत चेक करा आणि अर्ज सबमिट करा.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. https://recruitment.itbpolice.nic.in/ 

 

Leave a Comment