आता प्रयोगशील शेतकऱ्यांचाही सन्मान! विद्यापीठांकडून मिळणार कृषी संशोधक मानद पदवी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कृषी संशोधक राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की, आता केवळ प्रयोगशाळेत संशोधन …