arvind kejriwal 13 सप्टेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून जमिनीवर बाहेर आले आहेत त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यामुळे त्यांनी सांगितले आहे की येत्या दोन दिवसात ते स्वतः दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत आम आदमी पार्टीचे कार्यालयातून केजरीवाल्यांनी ही माहिती दिली आहे.
arvind kejriwal अरविंद केजरीवाल यांचे म्हणण्यानुसार भाजप ने माझ्यावर अप्रमानिकपणे व भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले. येत्या दोन ते तीन दिवसात सर्व आमदारांची बैठक घेऊन या बैठकीमध्ये नवीन मुख्यमंत्री ची निवड करण्यात येईल पुढील निवडणुकीपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही अशा शब्दात त्यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत पुढील निवडणूक होत नाही आणि ती निवडणूक आम्ही जिंकत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीपद मी भूसवणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढे काय?
दिल्लीचा कोण होणार – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रामाणिक आहेत किंवा नाही हे जनतेने ठरवायचे आहे असे केजरीवाल यांच्याकडून सांगण्यात आले निवडणुकीनंतर जनतेने जर मला निवडून दिले तर मी पदावर नक्कीच बसेल परंतु निवडणूक होईपर्यंत पक्ष नवीन मुख्यमंत्री निवड यामध्ये अतिश, कैलास गहलोत, गोपाळ राय ,सौरभ भारद्वाज आणि सुनीता केजरीवाल यांच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री पद स्वीकारू शकते.
कापूस सोयाबीन अनुदान जमा होण्यास सुरवात
राजीनामा दिल्यानंतर केजरीवालांचे पुढील नियोजन काय
arvind kejriwal येत्या 5 ऑक्टोबरला हरियाणा मध्ये मतदान आहे आम आदमी पार्टी हरियाणा मध्ये काँग्रेस सोबत युती झालेली नाही यानंतर आम आदमी पक्षाने हरियाणामध्ये 90 जागा उमेदवार उभे केले आहे केजरीला यांचा संपूर्ण लक्ष आता हरियाणामध्ये निवडणूक प्रचारावर ठेवणार असल्याचे सांगण्यात आलं त्यासोबतच आम आदमी पार्टी विधानसभा निवडणूक लढवत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची कारणे
मुख्यमंत्री परंतु सत्ता नाही– दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल arvind kejriwal यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणात 177 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना जामिनावर तुरुंगातून बाहेर काढण्यात आला ते मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि कोणत्याही शासकीय कामकाजावरील फाईलवर स्वाक्षरी करणार नाहीत अशी अट सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर ठेवली आहे म्हणजेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे पद जरी असेल तरी त्यांची सत्ता राहिलेली नाही मंत्रिमंडळाच्या भरोशावर सरकार चालेल का? या अनुषंगाने त्यांनी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
फक्त पाच महिने कार्यकाळ शिल्लक – दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे म्हणजे सरकारकडे निवडणुकीकरिता अवघे पाच महिने शिल्लक आहे या काळात सरकार लोकसंख्येचे निवडणूक निर्णय घेतात केजरीवाल न्यायालयाच्या अटींना बांधील आहेत तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल यांच्या बद्दल सहानुभूती आहे या सहानुभूतीचे भांडवल केंद्रीय यांना दोन-तीन महिने आधीच दिल्लीत निवडणुकांची मागणी करून करायची आहे
भाजपने राजीनामा मागितला होता – arvind kejriwal अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली दारू धोरण प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यात आले भाजपच्या नेत्याकडून अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं याबाबतची टिप्पणी करण्यात आली होती. त्याला उत्तर देण्याकरिता देखील अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहेत. त्यासोबतच भाजप नेत्यांच्या प्रत्येक टिकेला प्रत्युत्तर देत असल्याची भावना त्यांनी मांडली.