GOLD PRICE : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ

GOLD PRICE सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत सोन्याचे भाव भविष्यात असे असतील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
GOLD PRICE

GOLD PRICE एका महिन्यात एवढा वाढला भाव

GOLD PRICE सोन्याचे भाव वाढण्यामागील कारणे

  • अमेरिकन डॉलर कमजोर झाला आहे त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात कपात करू शकते हे पाहता सोन्याच्या भावामध्ये वाढ दिसत आहे.
  • युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे मध्यपूर तिथे तणावाचे वातावरण आहे अशा स्थितीत सोन्यामध्ये तेजीचे वातावरण दिसून येत आहे.
  • जगात सर्वात सुरक्षित गुंतवणूक ही सोन्याची मानली जाते अनेक केंद्रीय बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत भारतीय रिझर्व बँकेने आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये वाढ केली आहे या कारणामुळे दिवसेंदिवस सोन्याच्या भावामध्ये वाढ होताना दिसत आहे.

सोन्याचे भाव भविष्यात कसे असतील.

GOLD PRICE सोने बाजारात तज्ञ असणारे व्यक्तींच्या मध्ये बाजारात येत्या काही काळात सोन्याचे भाव मध्ये आणखी वाढ होऊ शकते याची नेमके कारणे काय आहेत हे पाहूयात

  • अमेरिकेची सेंट्रल बँक पुढील काळात येथील बाजार परिस्थितीनुसार व्याजदरात कपात करू शकते असे झाल्यास सोन्यामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल व सोन्याचे भाव आणखी वाढतील.
  • देशातील सणासुदीला सुरुवात झालेली आहे दरवर्षी सणासुदीमध्ये सोन्याची खरेदी अधिक प्रमाणात होते यामुळे सोन्याच्या दरामध्ये नक्कीच वाढ पाहायला मिळेल.
  • लग्न सराई हंगाम सुरू होणार आहे सध्या सोन्याचे भाव सोन्याच्या सर्वोच्च किमती च्या खाली आहेत त्यामुळे सोने खरेदी यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येईल त्यामुळे देखील सोन्याचे भाव पुढील काळात वाढलेले पाहायला मिळतील.

Leave a Comment