gold silver rate today सोन्याच्या दरात होतेय वाढ ; नवीन सोन खरेदी करावे का ?

gold silver rate today मागील सहा महिन्यापासून सोन्याच्या दारामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या दरामुळे सोनं खरेदी करावं किंवा नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पडत आहे. यातच आज देखील कोणाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळाली.

आज म्हणजेच दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 8695 रुपये प्रती ग्रॅम पाहायला मिळाले. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 790 या प्रमाणात पाहायला मिळाली. मागील बाजारभावापेक्षा 24 कॅरेट सोन्याच्या भावात ते 30 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या भावात तीस रुपयांची प्रति ग्राम मागे वाट पाहायला मिळाली आहे. आजच्या दरामध्ये चांदी स्थिर आहे कालच्या मार्केट प्रमाणेच आजही चांदीचे दर त्याच ठिकाणी पाहायला मिळाले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आज सोन्याच्या दरात किती झाली वाढ

gold silver rate today मागील बाजारापेक्षा आज 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये ते 30 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये तीस रुपयांची वाढ दिसून आली. कालच्या बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 8662 रुपये एवढा होता आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 7940 रुपये एवढा होता.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे सोन्याचा भाव किती

देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई मध्ये आज 22 कॅरेट सोन्याला 7970 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याला 8695 रुपये प्रति ग्रॅम या प्रमाणात दर मिळाला.

दरात वाढ पण मागणी घटली. gold silver rate today

सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतींमुळं लोकांचा सोनं खरेदीचा कल कमी झाला आहे. खरेदी करणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढत आहेत. सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर दागिन्यांची मागणी देखील 80 टक्क्यांनी कमी झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, देशभरातील दागिने विक्रेत्यांच्या विक्रीत घट झाली आहे.

gold silver rate today लग्नसराईमुळे दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांनी खरेदी मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. दुसरीकडे, चीनमधील डीलर्सनी खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी सूट देऊ केली आहे. एका महिन्यात सोन्याच्या दरात 6 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

हे वाचा: रासायनिक खताचे दर निश्चित पहा कोणते खत किती रुपयांना मिळणार.

नवीन सोने खरेदी करावे का?

बाजार तज्ञाच्या मते सोन्याचे दर हे वाढतच राहतील; पण कोणत्याही स्थिति मध्ये सोन्याचे दर हे कायम राहत नाहीत सध्या सोन्याचा दर जरी वाढत असला तरी मागणी खूप कमी झाली आहे. सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे नक्कीच थोड्या प्रमाणात का होईना चालू किमतीपेक्षा सोन्याचे दर कमी होतील अशी आशा व्यक्त केली आहे. सोन्याची किमत चालू किमती पेक्षा कमी होईल पण ती अगदी थोड्या प्रमाणात असेल असे देखील त्यांचे मत आहे.

Leave a Comment