women’s day wishes महिला दिनाच्या शुभेच्छा देणारे खास संदेश.

women’s day wishes दर वर्षी 8 मार्च एप्रिल रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलाना समान हक्क आणि समानतेला अधिक प्रोत्साहन देतो. जगभरातील महिलांच्या कामगिरीवर अधिक प्रकाश टाकतो. 8 मार्च हा दिवस महिलांच्या दैनंदिन योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या दूरदृष्टी कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात अधिक मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महिला दिना दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील केला जातो. महिलांना जागतिक महिला दिनाच्या विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. आज आपण महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा देणारे संदेश जाणून घेणार आहोत. ज्या संदेशांच्या माध्यमातून आपण आपल्या जवळील धाडसी आणि कर्तृत्वान महिलांना शुभेच्छा देऊ शकता.

women's day wishes

women’s day wishes

उत्तुंग तुझ्या भरारी पुढे
गगन हे ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
अवघे विश्व वसावे
जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आईच्या वात्सल्याला सलाम
बहिणीच्या प्रेमाला सलाम
मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

‘एक शिक्षित स्त्री संपूर्ण देश बदलू शकते’, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

“प्रत्येक दिवस महिला दिनच असतो , कारण प्रत्येक दिवस महिलेच्या कार्यानेच सुरू होतो. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

women’s day wishes

स्त्री ही पुरुषाची शक्ती आहे, स्त्री ही घराची शोभा आहे, तिला यथोचित सन्मान मिळतो, घरात सुखाची फुले उमलतात, सून कधी ना कधी आई बनते, सर्वांचे सुख-दु:ख सहन करून सर्व कर्तव्ये पार पाडते, तरच तिला स्त्री म्हणतात. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’, रोज असावा ‘महिला दिन’
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वत:च्या हाताने जीवनाची कला साकारून महिलांनी सभ्यता आणि संस्कृतीचे रूप वाढवले ​​आहे, स्त्रीचे अस्तित्व हाच सुंदर जीवनाचा आधार आहे… महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक दिनाच्या शुभेच्छा.

शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या
माझ्या कष्ट करणाऱ्या बहि‍णींनाही
विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अन्नपूर्णा तू ,गृहलक्ष्मी हि तू
आणि तुच आहेस दुर्गा माता
रोमारोमात तुझ्या भरलीये
ममता आणि कणखरता
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या, आई, बहीण, पत्नी, लेकीस जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! women’s day wishes

चौकटीच्या बाहेर पडून, शत्रूंच्या नजरेला नजर भिडवून, उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!



स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात अशा अनेक रुपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे ती मुलगी आहे, ती जन्म आहे ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!



“आजच नाही, रोज महिलांचा आदर करा.” महिला दिनाच्या शुभेच्छा.women’s day wishes

हे वाचा: नवीन वर्षानिमित्त मोदी सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट

    Leave a Comment