pm kisan yojana 18th installment देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता वितरित करण्याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे शेतकऱ्यांना या तारखेला पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार आहे.
pm kisan yojana 18th installment पी एम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्त्याची वितरण करण्यात आलेले आहे यामध्ये देशातील पात्र असणारे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो ही योजना सरकारकडून 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना प्रति महिना पाचशे रुपये या प्रमाणे निधी वितरित केला जातो हा निधी प्रत्येकी चार मध्ये एक हप्ता म्हणजेच चार महिन्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये वितरित केले जातात. असे मिळून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वाटप केले जाते.
pm kisan yojana 18th installment : या दिवशी जमा होणार 18 वा हप्ता. या दिवशी मिळणार आता
केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे यामार्फत केंद्र सरकारकडून येत्या पाच ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता वितरित केला जाणार आहे.
हे वाचा : गावात ड्रोन मारतय चकरा
योजनेबद्दल माहिती
pm kisan yojana 18th installment : या दिवशी जमा होणार 18 वा हप्ता. योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते या योजनेची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती या योजनेचे मार्फत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देण्याचे शासनाने घोषित केले या गोष्टीनुसार सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जातो या योजनेचे अंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 17 हप्त्यांचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता येणाऱ्या पाच ऑक्टोबर रोजी सरकारकडून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळ यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लाभार्थी स्थिति कशी पहावी
- पी एम किसान सन्मानंदीच्या अधिकृत वेबसाईटवर जा
- नो युवर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा
- आपला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा जर नोंदणी क्रमांक उपलब्ध नसेल तर कृतीवर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर क्लिक करून आपला आधार नंबर टाकून आपला मोबाईल नंबर टाकून आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकतात
- जिस्ट्रेशन नंबर भरल्यानंतर आपल्यासमोर आपल्या अर्जाची स्थिती दाखवली जाईल यामध्ये आपले नाव क्षेत्र एकूण लाभ मिळालेल्या हप्त्याची माहिती प्रदर्शित केली जाईल.
गावची लाभार्थी यादी कशी पहावी
- पी एम किसान च्या अधिकृत संकेतस्थळावर जा
- लाभार्थी यादी या टॅब वर क्लिक करा
- आपले राज्य आपला जिल्हा आपला तालुका आपले गाव निवडून घ्या
- त्यानंतर शोधा या पर्यायावर क्लिक करा
- आपल्यासमोर आपल्या गावातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होईल.