mahadbt fawara lottery
mahadbt fawara lottery राज्य सरकार कडून राज्यातील शेतकऱ्यांना स्वयंचलित बॅटरी फवारा वाटप करण्यासाठी अर्ज घेण्यात आले होत. या घटकासाठी म प्रमाणणावर अर्ज केल्या मुळे या घटकसाठी कृषि विभागाने लॉटरी काढण्याचे ठरवले होते. त्या बद्दल कृषि विभागाने लॉटरी काढलेली आहे व शेतकऱ्यांना एसएमएस देखील पाठवण्यात आले आहेत.
ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आले आहेत त्या शेतकऱ्यांना कृषि विभागात आपले कागदपत्रे जमा करावे लागतील व त्या शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत फवारा पंप वाटप केले जाणार आहेत.
कृषि विभागामार्फत पंप घेताना निवड झालेल्या शेतकऱ्यांना आपले कागदपत्रे कृषि विभागाकडे जमा करावे लागतील व त्या शेतकऱ्यांना पंप वितरित करण्यात येतील.