Khatache bhav 2025 केंद्र सरकार ने मंत्री मंडळ बैठकी मध्ये खतावरील अनुदान सुरू ठेवण्या बाबत निर्णय घेतला आहे. या निर्णया नुसार देशातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रासायनिक खते मिळणार आहेत. शासनाने अनुदान सुरू ठेवल्या नंतर शेतकऱ्यांना कोणते खत किती रुपयांना मिळणार आहे याची आकडेवारी आपण आजच्या लेखातून पाहणार अहोत.
देशातील काही प्रमुख खत निर्मात्या कंपन्यांनि रासायनिक खताच्या किमती जाहीर केल्या आहेत. जवळ पास याच किमतीत रासायनिक खाते विक्री केली जातील. कंपनी बदल असल्यास थोड्या फार प्रमानात किमतीत फरक दिसू शकतो. +
Khatache bhav 2025 कोणत्या खताची किती किंमत
खाली आपण काही खतांची नावे व त्याची किंमत दिली आहे. खताच्या एक बॅग ची किंमत देण्यात आली आहे. त्या सोबत एक कॉलम मध्ये बॅग चे वजन देखील देण्यात आले आहे.
रासायनिक खताचे नाव | वजन किलोग्राम मध्ये | विक्री किंमत (mrp नुसार) |
डी ए पी | 50 | 1350.00 |
10-26-26 | 50 | 1725.00 |
12-32-16 | 50 | 1470.00 |
19-19-19 | 50 | 1675.00 |
20-20-0-13 | 50 | 1300.00 |
14-28-0 | 50 | 1700.00 |
14-28-14 | 50 | 1795.00 |
24-24-0 | 50 | 1650.00 |
28-28-0 | 50 | 1700.00 |
15-15-15-09 | 50 | 1470.00 |
14-35-14 | 50 | 1800.00 |
एमओपी | 50 | 1550.00 |
निम कोटेड युरिया | 45 | 266.50 |
सिंगल सुपर फॉस्पेट (दानेदार) | 50 | 570 |
सिंगल सुपर फॉस्पेट (पावडर/ बुकटी) | 50 | 530 |
सिंगल सुपर फॉस्पेट (झिक,बोरॉन ) | 50 | 700 |
Khatache bhav 2025 या नुसार रासायनिक खतांच्या किमती ठरवण्यात आल्या आहेत. लक्षात घ्या वरील खताच्या किमती एक विशिष्ट कंपनीच्या आहेत. कंपनी नुसार खताच्या किमती मध्ये थोडे फार बदल पाहायला मिळू शकतात.