लाडकी बहीण योजना
राज्य शासनाने राज्यातील महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महिलासाठी अमलात आणि योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्याचे शासनाने धोरणात्मक योजनांमध्ये जवळजवळ दोन कोटीच्या आसपास महिलांनी अर्ज केले परंतु यामध्ये बहुतांश ठिकाणी गैरप्रकारही आठवण आली या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने आता नवीन पाऊल उचलले आहे ते म्हणजे पहिला जीआर नुसार जे सर्वसामान्य तसेच आशा सेविका ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र सर्वसामान्य नागरिक यांना अर्ज करण्यासाठी अर्ज अधिकार दिले होते परंतु आता हे अधिकार त्यांना न देता नवीन जीआर च्या माध्यमातून आता इथून पुढे होणारे अर्ज फक्त अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत भरले जाणार आहेत असे शासनाने नवीन जीआर च्या माध्यमातून सूचना प्रसिद्ध केल्या आहेत
1 thought on “लाडकी बहीण योजना नवीन अर्ज बाबत महत्त्वाचा अपडेट”