WESTERN RAILWAY BHARTI : पश्चिम रेल्वे मध्ये 5066 जागा भरती.
अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती पहा.
Western Railway Bharti
विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या नोकरीची संधी आहे लवकरात लवकर अर्ज करा आणि चांगल्या नोकरीची संधी मिळवा.ज्या विद्यार्थ्यांना या भरतीचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे की
या रेल्वे भरतीसाठी 5066 जागांची भरती निघालेली आहे त्यासाठी 50% गुणासह तो विद्यार्थी 10 उत्तीर्ण असायला हवा.

15 ते 24 दरम्यान वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे. आणि नोकरीसाठी देशामध्ये कोणत्याही ठिकाणी निवड केली जाऊ शकते.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही 22 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 22 ऑक्टोंबर च्या अगोदर लाभ घेऊ शकतात. आणि एक चांगलं नोकरीची संधी मिळू शकतात.
WESTERN RAILWAY BHARTI रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता अशी आहे की ,ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीसाठी लाभ घ्यायचा आहे. तो विद्यार्थी कमीत कमी 50% गुणासह 10 उत्तीर्ण असावा.
WESTERN RAILWAY BHARTI अर्ज शुल्क
- या रेल्वे भरतीसाठी General कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीवाल्यासाठी 100 रुपये फी आकारण्यात आलेली आहे.
- SC, ST, PWD आणि महिला यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस आकारण्यात आलेली नाही.
अर्ज करण्याची पद्धत
- रेल्वे भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृति वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने रेल्वे भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- रेल्वे भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही 22 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी 22 ऑक्टोंबर च्या अगोदर आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.
अटी व नियम काय आहेत
- रेल्वे भरतीसाठी विद्यार्थ्यांचे वय 15 ते 24 दरम्यान असणे आवश्यक आहे. 15 पेक्षा कमी आणि 24 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना अर्ज करता येणार नाही.
- 50% गुणासह 10 उत्तीर्ण असायला पाहिजे. 10 उत्तीर्ण पेक्षा कमी असल्यास लाभ घेता येणार नाही.
- 5066 जागांसाठी रेल्वे भरती आहे.
- या भरतीसाठी General कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी यांच्यासाठी 100 रुपये फी आकारण्यात आलेली आहे.
- SC, ST, PWD आणि महिला यांना कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 22 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे . 22 ऑक्टोंबर पेक्षा एक दिवस ही जास्त झाल्यास फॉर्म भरता येणार नाही.
RRB