sunita williams return to earth सुनीता विल्यम्स पोहोचल्या पृथ्वीवर. कसा झाला प्रवास.

sunita williams return to earthनासाच्या (NASA) अंतराळवीर आणि भारतीय वंशाचा सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचे शेवटी 9 महिन्यांनी पृथ्वीवर आगमन झाले आहे. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सकाळी पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे पोहचले आहेत. Sunita Williams Return

sunita williams return to earth

निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील त्यांच्यासोबत होते. हे चौघेही अमेरिकेतील फ्लोरिडा जवळ समुद्रात उतरले. तेथून नासा आणि स्पेसएक्स टीमने त्यांना सुरक्षित पणे बाहेर काढले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ मध्ये सुमारे 9 महिने कालावधी घालवला आहे , त्या काळात त्यांनी तिथे काय केले?, याबाबत नासाने सविस्तर माहिती जाहीर केली आहे. 

सुनीता विल्यम्स कयामत व्यस्त sunita williams return to earth

sunita williams return to earth भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे मागील वर्षी म्हणजे 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. दोघांचाही हा प्रवास केवळ 8 दिवसांसाठी निश्चित करण्यात आला होता. पण अंतराळ स्थानकात काही तांत्रिक बिघाड जल्यामुए त्यांना तब्बल 9 महिने तिथेच थांबावे लागले.  या मोहिमे दरम्यान, सुनीता विल्यम्स विविध कामांमध्ये व्यस्त राहिल्या त्यांनी विविध शोध घेण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

अंतराळात 9 महिने काय केले?

8 दिवसांची असणारी ही मोहीम 9 महीने चालली आहे मग या 9 महिन्यात त्यांनी काय केले असेल असा प्रश्न आपल्या सर्वांनानच पाडला आहे. 9 महीने या कालावधी मध्ये भारतीय वंशाचा सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी नेमक काय केल या बद्दल सर्व माहिती नासा ने प्रसिद्ध केली आहे.

अंतराळवीर सुनीता यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) देखभाल आणि स्वच्छते मध्ये आपली अत्यंत चांगली भूमिका बजावली आहे. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉलच्या ग्राउंड इतके आहे. सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही खूप बदल केले आणि काही प्रयोग केले आहेत.

sunita williams return to earth सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने अंतराळात 900 तासा पेक्षा जास्त संशोधन केले आहे. या कालावधी मध्ये त्यांनी 150 पेक्षा जास्त प्रयोग देखील केले आहेत. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांमध्ये काम केलेले आहे. 

भारतीय वंशाचा सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचा 8 दिवसासाठी ठरलेला हा प्रवास अखेर 9 महिन्या नंतर पूर्ण झाला आहे. एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स टीम ने सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना सुरक्षित पणे पृथ्वी वर दाखल केले आहे.

हे वाचा: टक्कल पडण्याच्या आजाराचा शोध



1 thought on “sunita williams return to earth सुनीता विल्यम्स पोहोचल्या पृथ्वीवर. कसा झाला प्रवास.”

Leave a Comment