She box portal : महिलांच्या मदतीसाठी सरकारने आणल नवीन पोर्टल.

   केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने महिलांसाठी She box portal पोर्टल लॉन्च केले आहे. यामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे होणाऱ्या लैंगिक छळाचे निराकरण करण्यासाठी ची बॉक्स पोर्टल सुरू करण्यात आलं. ज्यामध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात काम करत असणाऱ्या महिलांना तक्रार दाखल करता येतील. प्लॅटफॉर्म तक्रारीचे वेळेवर आणि गुपित तसेच प्रभावी हाताळणी सुनिश्चित करते. एक सुरक्षित आणि अधिक आदरणीय कार्यस्थळ तयार करण्याच्या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. पोर्टल संपूर्ण प्रक्रिया दरम्यान आवश्यक मार्गदर्शन आणि समर्थन महिलांना प्रदान करते.

She box portal

   देशातील महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा बाबत विशेषता लैंगिकछळाच्या समस्या बाबत. सर्व महिलांसाठी सुरक्षित आणि अधिक आदर युक्त कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी या समस्याचे प्रभावीपणे निराकरण करणे आवश्यक आहे म्हणूनच केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक छळाचा सामना करण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील महिलांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून She box portal हे पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   She box portal हे पोर्टल केंद्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलं या प्लॅटफॉर्मचा उद्देश सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील लैंगिक छळाच्या तक्रारी अहवाल देणे आणि त्या अहवालाचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करणे हे ती बॉक्स पोर्टलचं उद्देश आहे

या पोर्टलचा वापर करून महिला अधिक सुरक्षित आणि अधिक आधार युक्त कामाच्या ठिकाणी वातावरण निर्माण करू शकतात कामाच्या ठिकाणी लैंगिक स्थळाचे बळी ठरलेल्या जबाबदारी आणि न्याय मिळवून देण्यासाठी तक्रारीचे वेळेवर निराकारण केले जाण्याची व्यवस्था सुनिश्चित करते तक्रार दाखल करण्यासाठी शिबाग पोर्टल कसे वापरावे याबद्दल खालील माहिती पहा.

She box portal

अशी करा तक्रार दाखल She box portal

सर्वप्रथम ची बॉक्स पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जा https://shebox.wcd.gov.in/

त्यानंतर तुमची तक्रार नोंदवा वर क्लिक करा मुखपृष्ठावर शोधा आणि तुमची तक्रार नोंदवा बटनावर क्लिक करा हे तुम्हाला तक्रार नोंदणी पृष्ठावर निर्देशित करेल

  • आवश्यक तपशील माहिती भरा

वैयक्तिक माहिती – तुमचे नाव संपर्क तपशील आणि रोजगार स्थिती

घटनेचा तपशील –  दिनांक वेळ आणि ठिकाण छळवणूक झालेल्या घटनेचे वर्णन द्या

पुरावा – तुमच्या तक्रारीचे संबंधित कोणतेही समर्थ कागदपत्र किंवा अन्य पुरावा

नमूद केलेली सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरलेले असल्याची खात्री करा सर्व माहिती तपासून झाल्यावर सबमीट  बटनावर क्लिक करून तुमची तक्रार सबमिट करा.

तुमच्या तक्रारी बद्दल पुढील अपडेट

सबमिशन केल्यानंतर तुम्ही पोर्टल द्वारे तुमच्या तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकता तुमच्या केसच्या प्रगतीबद्दल नियमित अपडेट तुम्हाला या फोटोच्या माध्यमातून देण्यात येत.

She box portal वैशिष्ट्य

गोपनीयता-  पोर्टल हे सुनिश्चित करते की तुमची तक्रार तुमच्या संरक्षणासाठी अतिशय गोपनीय पद्धतीने हाताळले जाते

मार्गदर्शन आणि समर्थ – पोर्टल वर तक्रार प्रक्रिया तुम्हाला मदत करण्यासाठी मार्गदर्शक प्रदान करते एक व्यवस्थित निवारण सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर समर्थन देण्याचे काम करते

Leave a Comment