rr vs gt: आयपीएल सामना 47 वा राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स.. कसा असेल सामना..

rr vs gt: दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी आयपीएलचा 47 वा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलचा 47 पास सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये होणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये हा दमदार सामना खेळला जाणार आहे. हा सामना जयपुर येथील सवयी मानसिंग स्टेडियम येथे खेळला जाणार आहे.

rr vs gt

rr vs gt टीम ची सद्यस्थिती

राजस्थान रॉयल्स: आयपीएल सामन्याच्या गुणतालिकेमध्ये राजस्थान रॉयल्स ही टीम नवव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स ने एकूण नऊ सामने खेळले आहेत. त्यानुसार यापैकी राजस्थान रॉयल्स ला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. या आधीच्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध 11 धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला आहे. टीम कडे महत्वपूर्ण खेळाडू असून देखील टीमला अद्याप पर्यंत तरी चांगले यश मिळवता आले नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

गुजरात टायटन्स : आयपीएल सामन्याच्या गुण तालुक्यामध्ये गुजरात टायटन्स हे एक नंबरला टीम आहे. गुजरात टायटल ने एकूण आठ सामने खेळले आहेत त्यापैकी सहा सामने गुजरात टायटन्स या टीमने जिंकलेले आहेत. या आधीच्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध 39 धावांनी गुजरात टायटल विजय मिळवला आहे. टीम मधील खेळाडूंचा चांगला प्रतिसाद तुमच्या विजयासाठी दिसून येत आहे.

हे पण वाचा:
banana farming banana farming : केळी लागवडी साठी रोजगार हमी योजनेतून मिळणार अनुदान!

rr vs gt एकमेका विरुद्ध खेळलेली सामने

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल rr vs gt यांच्यामध्ये एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. या 7 सामन्यापैकी राजस्थान रॉयल्सला फक्त 1 सामना जिंकता आला आहे. उर्वरित 6 सामने गुजरात टायटन्स या टीमने जिंकलेले आहेत. या आमने-सामने खेळाच्या इतिहासामध्ये गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स टीमवर प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. आधीच राजस्थान रॉयल्स या टीमला आयपीएल मध्ये चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यात परत त्यांचा सामना आयपीएल मधील सर्वात टॉप असणाऱ्य टीम सोबत होणार आहे.

सामना हवामान आणि स्पिच तपशील

दिनांक 28 एप्रिल 2019 रोजी होणार या सामन्यांमध्ये सामान्यपणे तापमान 29 अंश सेल्सिअसच् आसपास असेल. हवामान थोडेफार ढगाळ स्वरूपाचे असणार आहे. पावसाची शक्यता अत्यंत कमी असल्याचे वर्तवण्यात येत आहे. या सामन्याच्या पीच रिपोर्ट नुसार सामन्यामध्ये सरासरी स्कोर 182 धावांचा होऊ शकतो. दुसऱ्या खेळामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजयाचा दर हा 56% चा पाहायला मिळालेला आहे.

संभाव्य खेळाडू

गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा

हे पण वाचा:
farmer loan farmer loan: शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत ! नवीन कर्ज मिळेना.

राजस्थान रॉयल : यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, वनिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, फजलहक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी

dream 11 winner

हे पण वाचा:
rain update rain update: राज्यातील या भागात ऑरेंज अलर्ट..!

Leave a Comment