rcb unbox event 2025: भारतात क्रिकेट प्रेमींची कमी नाही त्यातच भारतीय क्रिकेट संघ अतिशय जोमदार कामगिरी करत आहे. यातच भारतीय क्रिकेट प्रेमींच्या आवडता कार्यक्रम म्हणजे आयपीएल. या आयपीएलमध्ये लवकरच संघाचे अनबॉक्सिंग कार्यक्रम सुरू होत आहे यातीलच देशातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली याची टीम म्हणजे रॉयल चॅलेंज बेंगलोर आरसीबी या टीमचा अनबॉक्सिंग कार्यक्रम दिनांक 17 मार्च 2025 रोजी पार पडणार आहे.

rcb unbox event 2025 महान खेळाडू उपलब्ध
आरसीबी टीमचे स्टार फलंदाज विराट कोहली टीमचा कर्णधार रजत पाटीदार यासोबतच ए बी डी विलर्स क्रिस गेल विनयकुमार यासारखे खेळाडू देखील या अन बॉक्सिंग कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
आरसीबीचा अन बॉक्सिंग कार्यक्रम हा बेंगलोर मधील एम चिन्नास्वामी स्टेडियम वर आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम 17 मार्च 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार नाही.
rcb unbox event 2025 हा कार्यक्रम पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींना तसेच आरसीबी फॅन यांना आरसीबीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ॲपवर 99 रुपये भरून ॲप मध्ये हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपात पाहता येणार आहे. त्यासोबतच आरसीबी टीमच्या यूट्यूब चैनल वर देखील हा कार्यक्रम विनामूल्य पाहता येईल.
