Pradhan Mantri Awas Yojana घरकुल हवंय तर असा करा अर्ज.. तरच मिळेल लाभ !

Pradhan Mantri Awas Yojana देशातील गरीब व गरजू लोकांना हक्काचे पक्के घर मिळावे याकरिता सरकारकडून विविध घरकुल योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजना अनेक लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदानित करते. पंतप्रधान आवास योजना टप्पा एक मध्ये अनेक नागरिकांनी मागणी केल्यामुळे शासनाने पंतप्रधान आवास योजना टप्पा टू सुरू केलेला आहे. या पंतप्रधान आवास योजनेचे अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्यांना घर बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने घरकुल सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे.

Pradhan Mantri Awas Yojana

सर्वेक्षण करणे महत्त्वाचे

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना आपले सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षण प्रक्रिये दरम्यान जे लाभार्थी पात्र असतील त्यास लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ वितरित केला जाईल. सर्वेक्षणाच्या अंतर्गत लाभार्थ्याची पात्रता तपासणी केली जाते. या पात्रता पासून मध्ये पात्र असणाऱ्या नागरिकांना घर बांधणीसाठी सरकारकडून अनुदान वितरित केले जात आहे. घरकुल योजना साठी पात्र असून देखील ज्या नागरिकांनी अद्याप पर्यंत आपले सर्वेक्षण पूर्ण केली जाईल त्यांनी 30 एप्रिल 2025 पूर्वी आपले सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pradhan Mantri Awas Yojana जे लाभार्थी सर्वेक्षण पूर्ण करतील त्याच लाभार्थ्यांचे प्रपत्र ड यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाईल. प्रपत्र ड यादीमध्ये ज्या नागरिकांची नावे समाविष्ट असतील त्या नागरिकांची पात्रता तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल.

हे पण वाचा:
hakka sod patra hakka sod patra : हक्क सोड प्रमाणपत्र म्हणजे काय?

सर्वेक्षण कसे करावे

Pradhan Mantri Awas Yojana पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आपले पात्रता सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने आपली माहिती सादर करावी लागणार आहे. आपल्या ग्रामपंचायतला नेमलेल्या असिस्टंट च्या माध्यमातून देखील आपण आपल्या सर्व पूर्ण करू शकता. त्याशिवाय आपण स्वतः देखील आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपला सर्वे पूर्ण करू शकता. सर्वेक्षण करताना विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे.

सर्वे करण्यासाठी आपल्या मोबाइल मध्ये खलील दोन अॅप्लिकेशन इंस्टॉल असणे आवश्यक आहे.

सर्वे सठी कोणती कागदपत्रे लागतात

Pradhan Mantri Awas Yojana सर्वे पूर्ण करण्याची प्रक्रिया मोबाईलच्या माध्यमातून जरी होत असेल तरी देखील सर्वे करण्यासाठी आपल्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये लाभार्थ्याचे आधार कार्ड ,लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड, जॉब कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला आवश्यक लागते.

हे पण वाचा:
sucess story sucess story : पुरुषोत्तम कोकरे यांची ‘उपजिल्हाधिकारी’ पदावर निवड

घरकुल सर्वे कसा करावा Pradhan Mantri Awas Yojana

जर आपल्याला घरकुल योजना चा लाभ हवा असेल तर आपल्याला आपला सर्वे करणे आवश्यक आहे. सर्वे करण्यासाठी शासनाकडून दोन पद्धती देण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये एक असिस्टंट यांच्या माध्यमातून देखील आपण आपल्या सर्वे पर्ण करू शकता. त्याशिवाय दुसऱ्या मार्गाने म्हणजेच आपण स्वतः देखील आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपला सर्वे पूर्ण करू शकता. सर्वे पूर्ण केल्यानंतर सर्वे अपलोड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वे अपलोड झाला तरच सर्वे शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध होऊन पुढील कार्यवाही सुरू होईल. सर्वे करण्यासंबंधी सविस्तर माहिती खालील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सर्वे कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

हे पण वाचा:
tushar deshpande tushar deshpande: तुषार देशपांडेचा सलामीवीराला सॅल्यूट, पंजाब किंग्सचा डाव सुरूवातीलाच कोसळला!

Leave a Comment