maharashtra ssc result 2025 : 10 वी चा निकाल कधी? येथे पाहता येणार निकाल.

maharashtra ssc result 2025: महाराष्ट्र स्टेट बोर्डाने बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर केला. बारावीचा निकाल लागल्यानंतर पालकांना व विद्यार्थ्यांना दहावीच्या निकाल कधी लागेल याची अपेक्षा लागली आहे. यातच महाराष्ट्र स्टेट बोर्डाने 15 मे पूर्वी दहावीचा निकाल जाहीर करण्याबाबत स्पष्टता दिली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाने अद्याप पर्यंत दहावी निकालाची तारीख निश्चित केलेली नसली. तरी देखील पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दहावीच्या निकालाची तारीख आणि निकाल जाहीर केला जाईल.

maharashtra ssc result 2025

maharashtra ssc result 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये दहावीची परीक्षा पार पाडली . या परीक्षेचे पेपर तपासणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती स्टेट बोर्ड कडून देण्यात आली आहे. स्टेट बोर्डाने निकाल 15 मे पूर्वी जाहीर करणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. त्यानुसार लवकरच दहावीचा निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी पालक कोणत्या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात याची माहिती घेऊया.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने निर्गमित केलेल्या संकेतस्थळावर देखील दहावीचा निकाल पाहता येतो. त्यासोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्डाने अधिकृतपणे मान्यता दिलेल्या संकेतस्थळावर देखील निकाल पाहता येतो. खालील दिलेल्या संकेतस्थळावरून आपण दहावीचा निकाल पाहू शकाल.

निकाल कसा पाहाल maharashtra ssc result 2025

वरील दिलेल्या कोणत्याही संकेतस्थळावर आपण दहावीचा निकाल पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी जवळपास सर्वच संकेतस्थळावर सारखीच प्रक्रिया देण्यात आलेली आहे.

  • सर्वप्रथम आपण स्टेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला दहावीचा निकाल पाहण्यासाठी दहावीचा रोल नंबर मागितला जाईल.
  • रोल नंबर भरल्यानंतर त्याखाली आपल्याला आईचे नाव भरावे लागेल.
  • आईचे नाव भरल्यानंतर निकाल पहा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल.
  • आपल्या निकालाची पीडीएफ किंवा प्रिंट आपण काढू शकता.

maharashtra ssc result 2025 या पद्धतीने आपण आपला दहावीचा निकाल पाहू शकता. निकालाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडून लवकरच तारीख निश्चित केली जाईल. तारीख निश्चित झाल्यानंतर देखील आपल्याला त्याची माहिती दिली जाईल.

Leave a Comment