job card list : घरबसल्या फक्त 2 मिनिटांत डाऊनलोड करा ‘जॉब कार्ड लिस्ट

job card list घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड असणे गरजेचे आहे. अनेक लाभार्थ्यांची नावे आधीच जॉब कार्ड लिस्टमध्ये आहेत. त्यामुळे ही लिस्ट कशी शोधायची आणि डाऊनलोड करायची हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

फक्त 2 मिनिटांत जॉब कार्ड लिस्ट कशी डाऊनलोड कराल?

  • Step 1: Google मध्ये शोधा – “NREGA” गुगल मध्ये “NREGA” असं सर्च करा.काही वेबसाईट्स दिसतील. त्यात तिसऱ्या नंबरची वेबसाइट ओळखा.
  • Step 2: वेबसाईट ओपन करा –https://nrega.nic.in ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ची अधिकृत वेबसाइट आहे.
  • Step 3: जिल्हा, तालुका आणि गाव निवडा स्क्रीनवर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तालुका निवडा मग गावाचं नाव शोधून टच करा
  • Step 4: जॉब कार्ड यादी मिळवा वेबसाईटवर विविध फोल्डर दिसतील. पहिल्या फोल्डरमधील तिसरा पर्याय ‘Job Card/Employment Register’ यावर क्लिक करा. तुमच्या गावातील सर्व जॉब कार्ड धारकांची यादी समोर येईल. यामध्ये नाव, कार्ड क्रमांक, स्थिती (Active/Deactive) सगळं दिसेल.

job card list एमएच नंबर आणि स्क्रीनशॉट कसा वापरायचा?

  • MH पासून सुरू होणारा नंबर म्हणजे तुमचं जॉब कार्ड क्रमांक.
  • त्या क्रमांकावर क्लिक केल्यावर तुमचं जॉब कार्ड डिटेल्स दिसतील.
  • यात कुटुंबातील सर्व नावं, रजिस्ट्रेशन स्थिती दिसते.
  • स्क्रीनशॉट घ्या, प्रिंट काढा आणि कोणत्याही शासकीय कामासाठी वापरा.

निष्कर्ष

job card list घरबसल्या मोबाईलवरून 2 मिनिटांत जॉब कार्ड यादी पाहता येते. ती घरकुल योजनेसाठी पुरावा म्हणून उपयोगी ठरते. त्यामुळे हक्काच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया नक्की करून घ्या.

Leave a Comment