Big boss marathi : घनश्याम दरोडे (छोटा पुढारी) बिग बॉस मधून पडला बाहेर.

Big boss marathi : घनश्याम दरोडे (छोटा पुढारी) बिग बॉस मधून पडला बाहेर.

   Big boss marathi मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्विस्ट येत आहेत यातच या आठवड्यात बिग बॉस मधून चांगलाच परिणाम झालेला आहे. यातच महाराष्ट्रातील घनश्याम दरोडे अर्थात छोटा पुढारी हा सदस्य बिग बॉस मधून बाहेर पडला आहे.+

छोटा पुढारी घनश्याम दरोडे बिग बॉस मधून झाला बाहेर.

   मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते त्यापैकी घनश्याम दरोडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजीत सावंत, धनंजय पवार, सुरत चव्हाण, अरबाज पटेल यांचा समावेश होता. यामध्ये धनंजय पवार, अभिजीत सावंत यासारखे स्पर्धक अनेक वेळा नॉमिनेट होत आहेत पण प्रेक्षकांनी यांना भरभरून वोट दिल्यामुळे यांचे स्पर्धेत स्थान अजून पर्यंत टिकून आहेत. यावेळी नॉमिनेशन मध्ये कोणाचा नंबर येणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रालाच लागली होती. मात्र यावेळी देखील आर्या, धनंजय, अभिजीत आणि सुरज यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे या आठवड्यात छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सुरज चव्हाण ची कमालच

  बिग बॉसच्या घराचा कॅप्टन असणारा सुरज चव्हाण याला कॅप्टन पद मिळाल्यानंतर रितेश देशमुख ने सुरज चव्हाण चे कौतुक केले आहे. कॅप्टन ही एक जबाबदारी आहे योग्य भूमिका घ्यावी लागते व विचारपूर्वक काम करावे लागेल असा सल्ला देखील रितेश देशमुख ने सुरज चव्हाण ला दिला आहे.

बिग बॉस मध्ये वोटे कसा द्यायचा

बिग बॉस मधील सभासद यांना vote देण्यासाठी आपल्याला https://www.biggbossmarathivoteonline.com/ या संकेतस्थळावर जावे लागेल या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपणास त्या ठिकाणी सर्व सदस्य दिसतील व ज्या ला vote करायचं आहे त्याला vote करू शकतात.

Leave a Comment